APPEAL

APPEAL

Balasaheb was a leader of masses. Right from a common man to the most affluent, he had a huge following all over the world. He traveled in every nook and corner of Maharashtra and met millions of people. Those who had the privilege of meeting him have many fond memories. Some have documented his interviews, some have clicked pictures, collected his cartoons, and news-clippings. He is one of the few personalities of whom the Media has done extensive coverage in print and electronic format. Inclusion of all these elements will enrich the Smarak. In this regard we appeal to Balasaheb’s ardent followers and admirers across the world to share the following

  • Letters & Correspondence
  • Interviews
  • Voice Recordings
  • Paintings
  • Memorabilia
  • News Clippings
  • Photographs
  • Videos
  • Cartoons
  • Other content

The shared information or material can be included in the Smarak Archives and Collection. Please let us know what is available with you by completing the form provided herewith. We will go through the information and get back to you with a further plan of action.

आवाहन

मा. बाळासाहेबांच्चा लोकसंग्रह अफाट होता. संपूर्ण जगभरात त्यांचे चाहते आहेत. महाराष्ट्राचा तर कानाकोपरा बाळासाहेबांनी पालथा घातला, अनेकांना त्यांच्या सहवासाचे भाग्य लाभले. त्यांच्या संपर्कात आलेल्या अनेकांकडे त्यांच्याविषयीच्या अनेक आठवणी आहेत. अनेकांनी बाळासाहेबांच्या मुलाखती घेतल्या आहेत, लेख लिहिले आहेत, छायाचित्रे काढली आहेत. भारतातल्या माध्यमांनी बाळासाहेबांबद्दल जितके भरभरून लिहिले आहे तितके अगदी कमी व्यक्तिमत्वांबद्दल म्हणता येईल. ह्या सगळ्या सामग्रीचा समावेश स्मारकात झाल्यास ते अधिक संपन्न होईल. ह्या विचारातून स्मारकातर्फे बाळासाहेबांवर नितांत श्रद्धा आणि प्रेम करणाऱ्यांना आवाहन करीत आहोत की आपण आपल्याकडील

  • पत्रव्यवहार
  • मुलाखती
  • ध्वनिमुद्रित सामग्री
  • चित्रे
  • वस्तू
  • कात्रणे
  • छायाचित्रे
  • चित्रीकरण केलेली सामग्री
  • व्यंगचित्रे
  • इतर सामग्री

स्मारकाला पाठविल्यास त्याचा यथायोग्य अंतर्भाव स्मारकाच्या पुराभिलेखात आणि संग्रहात करता येईल. आपण आपल्याकडील सामग्रीबाबत आम्हाला कळवावे. त्यासाठी खाली दिलेल्या चौकटीत माहिती भरावी. आपण पाठविलेल्या माहितीचा अभ्यास करून आम्ही आपल्याशी संपर्क साधू आणि पुढील कार्यवाहीविषयी चर्चा करू.

GET IN TOUCH